Chanakya Election Management

uddhav thakre
Nagarsevak Kamkaj Aadhava
dapoli karykarta
subhash desai maharashtra
Kalyan Loksabha Padadhikari Meeting
26
dapoli karykarta prashikshan
23
22
20
21
24
25
19
18
17
16
15
14
13
11
12
4
5
6
8
10
9
3
2
1
sunil shelke
kunal patil
dhule gramin - karykarta prashikshan shibir
ramdas bhai kadam
aamdar kunal patil - Copy
Manoj Kotak
Latest Corel
Shivsena Navi Mumbai Karykarta melava
kolhapur Karykarta Prashikshan Melava By Chanakya
anil bonde MLA
25.9.2018 Kale
mulund mk
Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image... Loading image...

निर्मिती  राजकीय नेतृत्वाची

नेतृत्व जन्माला येत नसतात तर त्यांची घडणावळ मोलाची ठरते.  हीच मेख ओळखून ‘चाणक्य’ च्या माध्यमातून श्री. राम भोजने यांनी देश विदेशातील विविध क्षेत्रातील आपला अनुभव पणाला लावून अविरत ध्यास घेतला,  तो असे लोकप्रतिनिधी घडविण्याचा असे परिपूर्ण लोकनेते जे अगदी ग्रामपंचायत ते थेट केंद्रापर्यंतचा कारभार आपल्या गुण कौशल्याच्या जोरावर यशस्वी करून देशाला परिणामकारक समाजकार्य देऊ शकतील आणि असे व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी अतिमह्त्वाचा दुवा असतात आपल्या निवडणुका. अतिशय सुनियोजित अशा निवडपूर्व आधुनिक कार्यप्रणालीव्दारे आणि आर्थिक दबावाचे नुकसान न सोसता लढविल्या गेलेल्या निवडणुकांतून जनतेला असे कर्तव्यदक्ष सन्माननीय नेतृत्व लाभावे, हे ‘चाणक्य’ चे मुळ उद्धिष्ट.

जिंकण कुणाला नाही आवडत….. पण ज्याला पदावर चिकटून राहायचे आहे. त्या प्रत्येकास तिथवर पोहोचण्यासाठी पूर्व तयारीची आवश्यकता असतेच. ह्यासाठी पंधरा वर्षापासून सातत्यपूर्वक अभिनव  उपक्रम राबवत श्री. राम भोजने यांनी राजकीय कारभारातील सर्वोत्तम गतिशील यशासाठी एकहाती सत्तेचा पुरस्कार करत ठिकठिकाणी ते सिद्ध करून  दाखविले आहे.  सुसंवादाचा मार्ग तुम्हाला थेट लोकांच्या   हृदयापर्यंत घेऊन जातो आणि कार्यकर्ता – जनता यांमधील हे भावनिक ऋणानुबंध यशाच्या प्रगतीसाठी पूरक ठरतात.

तुमची व तुमच्या कार्याची ओळख जनसामान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी चाणक्य चा तुमच्यासाठी हा सदिच्छापूर्वक प्रयास.

 

चाणक्य टीम

 

 

 

 

©Chanakya Election Management